एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 02 June 2023 : आज रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करू शकता; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 02 June 2023 : आज तुमचे कुटुंबीय (Family) तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील.

Aquarius Horoscope Today 02 June 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांचा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. भावंडांशी बोलून सर्व मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज जमीन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. आज सरकारी नोकऱ्या असलेल्या लोकांसाठी बदलीची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक सुखांचा उपभोग घ्याल. प्रिय घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. जीवाणूजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. जुने व्यावसायिक संबंध तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देतील. प्रेम जीवनात आज नवीन ताजेपणा जाणवेल. आज व्यवसायात कौटुंबिक संबंधांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

तुमचं वैवाहिक जीवन (Married Life) चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय (Family) तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता राहील. वरिष्ठांकडून धनलाभ होईल. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत व्यवसाय करण्याची योजना आखू शकतात. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य 

मधुमेह बाधितांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. त्यांना मानसिक तणावाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करा आणि औषधांबाबत गाफील राहू नका.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्या. जास्त धावपळ करू नका. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....
आता फक्त 1 चं वर्षाचा संघर्ष! 'या' राशीवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू, 2027 पर्यंत काय काळजी घ्याल? ज्योतिषी सांगतात....
Horoscope Today 8 July 2026: आजचा बुधवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs 8 July 2026: 8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget