एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 01 June 2023 : आज भाग्य तुमच्या सोबत असेल; वाचा कुंभ राशीचं आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 01 June 2023 : कुंभ राशीच्या व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल.

Aquarius Horoscope Today 01 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांचा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. भावंडांशी बोलून सर्व मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज जमीन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. आज सरकारी नोकरदार वर्गासाठी नोकरीत बदलीची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक सुखांचा उपभोग घ्याल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. जीवाणूजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. जुने व्यावसायिक संबंध तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देतील. प्रेम जीवनात आज नवीन ताजेपणा जाणवेल. आज व्यवसायात कौटुंबिक संबंधांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

व्यवसायात मोठ्या प्रमाणात विक्री होईल

कुंभ राशीच्या व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती राहील आणि तुमच्या संपत्तीतही वाढ होईल. कामाच्या वेळी, व्यवसायात मोठ्या प्रमाणात विक्री होईल. एखाद्या मित्र किंवा सहकाऱ्यामार्फत व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. या राशीच्या नोकरदार लोकांवर आज ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.

कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन पाहता जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कामात यश मिळेल. तसेच धार्मिक कार्यात भाग घ्या, तुमचे मन खूप शांत राहील. कुंभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबातील सदस्यांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, नातेसंबंध जपा, कटू शब्द बोलणे टाळा. आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडं संमिश्र राहील. संध्याकाळचा वेळ भावंडांसोबत अगदी छान जाईल.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला पाय दुखण्याची समस्या असू शकते आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं आणि संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.    

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget