एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहितला पत्रकाराने विचारला प्रश्न, हिटमॅनने दिली मजेशीर रिएक्शन, पाहा VIDEO

Rohit Sharma Mohali VIDEO : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला असता रोहितनं दिलेली रिएक्शन अगदीच मजेशीर होती.

Rohit Sharma in IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 20 सप्टेंबरपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल सामना मोहाली येथे पार पडणार आहे. यासाठी भारतीय संघ (Team India) सामन्याच्या ठिकाणी पोहोचला आहे. दरम्यान सामन्यांपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्याला एका पत्रकाराने बराच मोठा प्रश्न विचारला, ज्यानंतर कर्णधार रोहितनं अगदी नॅचरल पण अत्यंत मजेशीर अशी रिएक्शन दिली, रोहितच्या याच रिएक्शनचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. 

नेमका काय आहे व्हिडीओ?

रोहित शर्मा सध्या मोहालीमध्ये भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia T20 Series) टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकरांना त्याला विविध प्रश्न विचारले. अंतिम 11 तसंच भारतासाठी विराट कोणत्या जागेवर खेळणार, सलामीची जोडी कोणती असे विविध प्रश्न विचारले. याचदरम्यान एका पत्रकाराने रोहितला एक अत्यंत मोठा प्रश्न विचारला. ज्या प्रश्नानंतर रोहितने हसत त्याला ''किती प्रश्न विचारता यार?'' अशी रिएक्शन दिली... रोहितचा हाच सिंपल अंदाज चाहत्यांनाही आवडला असून विविधजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

सलामीवीरांच्या जोडीबद्दल रोहित काय म्हणाला?

या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारताकडून सलामीवीरांची जोडी कशी असेल? याबाबत रोहितनं माहिती दिली. यावेळी त्याने केएल राहुल हाच सलामीवीर असणार असून विराट कोहली (Virat Kohli) हा संघासाठी तिसरा सलामीवीर असेल असं रोहितनं स्पष्ट केलं आहे. कोहलीच्या ओपनिंगबाबत बोलताना रोहित म्हणाला,''विराट कोहली आमच्यासाठी तिसरा ओपनर आहे. तो काही सामन्यांत नक्कीच सलामीला येईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचा फॉर्म जबरदस्त होता. आम्ही यामुळे आनंदी आहोत. पण मी हे स्पष्ट करु इच्छित आहे की, केएल राहुल हाच विश्वचषकात सलामीवीर असणार आहे.'' 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget