लदाख आणि काश्मीरला जोडणारा जोजिला पास अजूनही सुरु धुवांधार बर्फवृष्टी होऊनही रस्ता वाहतूकीसाठी खुला सीमा रस्ता संघटन अर्थात Border Roads Organisation (BRO) चे मोठे यश BRO च्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल अनेकांकडून कौतुक नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत तब्बल 178 वाहने जोजिला रस्त्यावरुन पास 31 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत रस्ता बंद आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने बर्फ हटवत काम सतत सुरु बर्फाच्छादित असलेला हा जोजिला पास ओलांडणे अत्यंत अवघड सर्व फोटो सौजन्य : BROindiaTwitter