अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) आज 36 वा वाढदिवस. भारतातील सर्वाधिक मानधन मिळालेल्या अभिनेत्रींपैकी दीपिका एक. 2006 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख. दीपिकाला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दीपिका ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाचा जन्म कोपेनहेगन येथे झाला तर संगोपन बंगळुरूमध्ये झाले. 2018 मध्ये दीपिकाने स्वत: ची प्रोडक्शन्स कंपनी स्थापन केली