21 वर्षीय हरनाज संधू अभिनेत्री आणि मॉडेल आहे. संधूने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी संधू रोज जीम करते पुशअप्सपासून स्किपिंग करणे हरनाझच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग आहे. योगाच्या माध्यमातून हरनाझ रोज मन शांत ठेवते योगा करणेसुद्धा तिचा दैनंदिन दिनक्रम आहे हरनाज रोज स्ट्रेचिंग, दोरीच्या व्यायामासह ट्रेडमिलवर चालायला विसरत नाही. लाला दत्त, सुष्मिता सेन आणि प्रयांका चोप्राकडून प्रेरणा मिळत असल्याचे हरनाज सांगते.