'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटात आलिया भट 'गंगूबाई'च्या भूमिकेत दिसणार आहे, मात्र आता हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
संजय लीला भन्साळी 'गंगुबाई काठियावाडी'चे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत
आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. pc- @aliaabhatt

या चित्रपटावर कामाठीपुरा येथील रहिवाशी आणि स्थानिक आमदाराने आक्षेप घेतला असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे
pc- @aliaabhatt


या चित्रपटातून कामाठीपुराचा उल्लेख वगळण्यासाठी आमदार अमीन पटेल यांच्यासह दोन स्थानिक रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे.
pc- @aliaabhatt


आलिया भट्टच्या या चित्रपटावर कामाठीपुरा हे नाव वापरण्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे.
pc- @aliaabhatt


निर्मात्यांना कामाठीपुराचे नाव चित्रपटातून वगळण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे
pc- @aliaabhatt


माहितीनुसार येथील स्थानिकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
pc- @aliaabhatt