ही लहान मुलगी दुसरी कोणी नसून कियारा अडवाणी आहे. कियाराचं आज बॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून कियाराला प्रचंड यश मिळालं. रिपोर्ट्सनुसार,कियाराने हौस म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवले. कियारा अभिनेत्री होण्यापूर्वी प्री-स्कूलमध्ये तिच्या आईबरोबर काम करायची. सध्या कियारा सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय अशा चर्चा आहेत.