गुलाबी ओठ कोणत्याही व्यक्तीच्या चेहरा आकर्षण बनवतात. पण प्रत्येकाचे ओठ गुलाबी नसतात. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यानंतर ओठांना नैसर्गिक रंग मिळू शकतो. तुमच्या काही सवयी तुमच्या ओठांना काळं बनवू शकतात. ओठांना कधीही मॉयश्चरायजिंग करु नका. या सवयीमुळे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. सिगारेट फुकल्याने देखील ओठ काळे पडतात. ओठांना उनापासून न वाचवल्याने देखील ओठ काळे पडण्याची शक्यता असते. ओठांची काळजी न घेणे