आपण सर्वांनाच माहितीये की, पाणी हे जीवनावश्यक आहे.

पण, पाणी पिण्याची देखील एक पद्धत असते.

पाणी नेहेमी बसून प्यावे.

उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी घटक ठरू शकते.

किडनी संबंधी समस्या होऊ शकतात.

थायरॉईडच्या समस्या देखील होऊ शकतात.

गुडघे दुखीचा त्रासही होऊ शकतो.

उभे राहून पाणी पिल्याने शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी होते.

पचनक्रियेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.