आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.

ज्याच्या मदतीने तुम्ही घरामध्ये फिरणाऱ्या पालींपासून सुटका मिळवू शकता.

पालींना लसणाचा वास अजिबात आवडत नाही.

लसूण सोलून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवावे लागेल.

या उपायाने पाल तुमच्या घरातून निघून जाईल आणि परत येण्याचा विचारही करणार नाही.



या कामात नॅप्थालीनच्या गोळ्याही तुम्हाला खूप मदत करू शकतात.

जिथे पाल दिसली तिथे नॅप्थालीनच्या गोळ्या ठेवा.

पाल एका क्षणात घराबाहेर काढण्याचे काम नॅफ्थलीन गोळ्या करू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही