बोरांचे नियमित सेवन केल्याने ह्यात असलेले कॅल्शियम आणि फाँस्फोरस हाडांना बळकट करतं.

बोरांच्या गुणधर्मामुळे त्वचेवरील सुरकुत्या, मुरूम, डोळ्याखालील काळे मंडळ या समस्या दूर होतात.

बोराचे गुणधर्म संपूर्ण मज्जासंस्थेवर चांगला प्रभाव टाकतात ज्यामुळे चांगली झोप येते.

केसांसाठी बोर तेलाच्या वापर नियमित केल्याने केसांची वाढ होते आणि केस निरोगी राहतात.

अपचन, गॅस, बद्धकोष्ठता सारख्या व्याधींपासून ग्रस्त असणाऱ्यांसाठी बोर फळ खावे , याने पचनशक्ती वाढविण्यास मदत मिळते.

बोराचे सेवन नियमित केल्याने ताण-तणावांपासून दूर राहण्यास मदत होते

बोरांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि खनिज असतात, यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत मिळते.

बोरं आपल्यातील रक्त रक्ताभिसरणात सुधारणा करून रक्तदाबाला नियंत्रित करतं, त्यामुळे हृदय उत्तम राहते.

बोरांमध्ये पोटॅशियम भरपूर असतं आणि सोडियम कमी असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

१०

बोरांनमधील फायबर आणि पोषक तत्त्व भूकेवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे आपलं वजन पूर्णपणे नियंत्रित राहतं.