हिवाळ्यात गरम गरम पदार्थ खायला सर्वांनाच आवडते.

थंडीच्या दिवसात बहुतेक लोकांना पराठे खायला खूप आवडते.

बऱ्याच लोकांना पराठ्यांसोबत दही खायला खूप आवडते.

पण तुम्हला माहितीये का? पराठा आणि दही एकत्र खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

जाणून घ्या दही आणि पराठा सोबत का खाऊ नाही.

पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जास्त प्रमाणात आढळत.

तसेच दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.

दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास त्याचे पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकता.

त्यामुळे हे पदार्थ शक्यतो सोबत खाणे टाळावे. अन्यथा, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

तसेच दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते.