पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी अनेक जण वॉटर प्युरिफायरचा वापर करतात.



पण जर तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर नसेल तरी काही हरकत नाही.



तुम्ही घरच्या घरी पाणी शुद्ध करु शकता.



त्यासाठी तुम्ही पिण्याचे पाणी हे तांब्याच्या भांड्यात किंवा मातीच्या मडक्यामध्ये ठेवा.



तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे गुणही त्या पाण्यामध्ये उतरतात.



मातीच्या मडक्यामध्ये जर पाणी ठेवले तर त्यामध्ये काही अधिकच्या पोषण तत्त्वांचा समावेश होतो.



ज्यामुळे आपल्या शरीरास फायदा मिळण्यास मदत होते.



पिण्याचे पाणी हे थोडे उकळून तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा.



त्यानंतर कपड्याने गाळून ते थंड होण्यासाठी ठेवा.