हे मुंबईतील प्रसिद्ध फिरण्याचे ठिकाण आहे.
मरीन ड्राईव्हवर बसून तुम्ही समुद्राचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
मुंबईत असलेल्या या लेण्यांमध्ये उत्कृष्ट कोरीवकाम आणि शिलालेख पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
हे मुंबईतील सर्वात मोठे आणि व्यस्त रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक देखील फिरु शकता.
खरेदीचा आनंद घ्यायचा असेल तर क्रॉफड मार्केट या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
समुद्रामध्ये असलेला हाजी अली दर्गा हे देखील मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायक मंदिराला देखील भेट देऊ शकता.
नेहरु विज्ञान केंद्र हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षक ठिकाण ठरु शकते.
जुहू चौपाटी देखील मुंबईत फिरण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीमध्ये देखील फिरण्याचा आनंद घेऊ शकता.