व्यस्त जीवनशैली आणि कामाचा अतिरेक यामुळे थकवा जाणवतो घरातील कामांबरोबरच ऑफिसची कामं सांभाळणं यामुळे महिला थकतात स्त्रिया इतक्या व्यस्त असतात की त्यांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही कामाचा अतिरेक यामुळे थकवा जाणवणं ही अगदी स्वाभाविक बाब आहे ही लक्षणं जरी सुरुवातीला दिसत नसली तरी, वाढत्या वयाबरोबर ती जाणवू लागतात आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महिलांसाठी घातक ठरू शकते महिलांना थकवा येण्याचे अशक्तपणा हे एक प्रमुख कारण आहे महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डी देखील हळूहळू कमी होऊ लागते अशक्तपणामुळे झोपही कमी होऊ लागते हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि डोकेदुखीही होते