कोरफडीचा रस अतिशय आरोग्यदायी असून तो रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो



परंतु याचे जास्त सेवन केल्यास शरीरावर परिणाम होऊ शकतो



कोरफडीचा रस हा आरोग्याचा खजिना आहे यात शंका नाही



कोरफड सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते



हा रस आरोग्यदायी असला तरी, अतिप्रमाणात त्याचे सेवन केल्याने शरीरास हानिकारक ठरू शकते



गरोदरपणातही कोरफडीचा रस पिऊ नये, कारण यामुळे गर्भपात होऊ शकतो



ज्या महिला मुलांना दूध देतात, त्यांनी याचं सेवन टाळावं



हृदयाशी संबंधित ग्रस्त असलेल्यांनी कोरफडीच्या रसाचे सेवन करु नये



हा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात



कोरफडीचा रस अधिक प्यायल्याने पचनसंस्था खूप संवेदनशील होऊ शकते