खराब जीवनशैलीमुळेह हार्ट ब्लाॅकोजची समस्या उद्भवते ही समस्या जास्त तरूण आणि वृद्धांमध्ये दिसून येते अशा परिस्थितीत योगासने करा अनुलोम विलोम करा धनुरासन करा पश्चिमोत्तनासन भुजंगासन त्रिकोनासन सेतुबंधासन पदहस्तासन