वाढत्या वयाबरोबर शरीरही कमजोर होऊ लागते



यामुळे अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या उद्भवतात



स्वत:ला निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा



दैनंदिन जीवनात या टिप्स फाॅलो केल्यास अनेक आजार दूर होतील



चांगला आणि सकस आहार घ्या



मीठ आणि साखरेचे योग्य प्रमाणात सेवन करा



नियमीत व्यायाम करा



पु्रेशी झोप घ्या



योगा करा



आरोग्य तपासणी करून घ्या