राज्यात पावसाचा जोर कमी आजही राज्यात पावसाची शक्यता आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट नाशिकसह अहमदनगरमध्येही पावसाची शक्यता राज्यात पावसाचा जोर कमी मुंबईसह ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज पावसाचा यलो अलर्ट 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार देशात परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण राज्यात आज पावसाची शक्यता