नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कापूस उत्पादक शेतकरी संकटात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातील अतिवृष्टीचा फटका आणि आता कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत नंदूरबार जिल्ह्यात एक लाख 25 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड जळगाव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट नंदूरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव नंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ