सणासुदीच्या मुहूर्तावर गव्हाच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ गव्हाच्या किंमतीत 1.5 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंतची वाढ गहू उत्पादकांना दिलासा गव्हाच्या किंमतीत वाढ क्विंटलमागे गव्हाच्या किंमतीत देशभरात 70 ते 80 रुपयांची वाढ गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर गव्हाच्या किंमतीत वाढ सध्या गव्हाच्या किंमती या 2 हजार 430 ते 2 हजार 450 क्विंटलपर्यंत पोहोचल्या भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश देशातील कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता