विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट आज राज्यात पावसाचा अंदाज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट सध्या राज्यात पावसाचा जोर कमी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण 8 ऑक्टोबरला मान्सून मुंबईतून निरोप घेणार महाराष्ट्रात 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार राज्यात पावसाचा जोर कमी आज राज्यात पावसाची शक्यता