'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असता.

एका चाहत्याने शिवांगीला तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचाला.

चाहत्याच्या या प्रश्नाला शिवानीने हटके उत्तर दिलं आहे.

बघेन आणि विचार करेन, उद्या किंवा परवा यावर काहीतरी बोलेन, असे उत्तर देत शिवांगीने हसणारे इमोजी पाठवले आहेत.

एका एका चाहत्याने तिला विचारले की, तू कधी प्रेमात पडली आहे का?

यावर शिवांगीने फिल्मी पद्धतीने उत्तर दिले आहे.

तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं आहे का? कधी कोणाला हृदय दिलं आहे? मी पण दिलं आहे, असं उत्तर शिवांगीने दिलं.