प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. सध्या भाग्यश्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. भाग्यश्री मोटे कायमच आपल्याला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. रुपेरी पडद्यावर जास्त काळ नसली तरी आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायम चाहत्यांना भुरळ घातली आहे. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. (Photo Credit : @bhagyashreemote/Instagram)