श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, तुम्ही पाहिलेत का हे फोटो?

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

श्रुती सुद्धा आपल्या स्टाईलमध्ये लेटेस्ट फॅशन ट्रेंडप्रमाणे बदल करत असते.

श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

काळ्या ड्रेसमधले श्रुतीचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.

श्रुतीचे हे फोटो सगळ्यांना घायाळ करतायत.