बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

आलीया सध्या पांढऱ्या साडीतले तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.

नुकतेच आलियाने चंदेरी साडीतले काही फोटो शेअर केलेत.

ज्यात आलीया एकदम खास दिसत आहे.

आलियानं शेअर केलेल्या या फोटोला काही वेळेतच एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले.

आलियाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सने WOW अशी कमेंट केली आहे.

(photo:aliaabhatt/ig)

(photo:aliaabhatt/ig)