ईशान्य मोसमी पावसामुळं दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे



पुढील पाच दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा



तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा



सात नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुचुदेरी, कराईकल, केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता



तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज



जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात पाच ते सात नोव्हेंबरदरम्यान पावासाचा अंदाज



उत्तराखंडमध्ये सहा आणि सात नोव्हेंबरला बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता



पंजाबमध्ये पाच ते सात नोव्हेंबरला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल



डोंगराळ भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता