श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. (Photo Credit: @Wriddhipops) साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळालीय. (Photo Credit: @Wriddhipops) वृद्धीमान साहानं पत्रकारासोबत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ट्विटवर शेअर केलाय. (Photo Credit: @Wriddhipops) वृद्धीमान साहासह भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय. (Photo Credit: @Wriddhipops) गांगुलीनं आपल्याला भारतीय संघातील आपल्या स्थानाची चिंता करू नये, असं आश्वासन दिलं होतं- वृद्धिमान साहा (Photo Credit: @Wriddhipops) प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला निवृत्ती घेण्याबद्दल विचार करण्याचा सल्ला दिला- वृद्धीमान साहा (Photo Credit: @Wriddhipops) संघ व्यवस्थापनाने मला यापुढे संघ निवडीत विचार केला जाणार नाही असं सांगितलं- वृद्धिमान साहा (Photo Credit: @Wriddhipops)