भारतानं विंडीजला दिला क्लीन स्वीप! तिन्ही टी20मध्ये भारताचा विजय एकदिवसीय मालिकेतही भारताचीच बाजी वेस्ट इंडिजला एकही विजय मिळवता आला नाही पाहुण्यांची झोळी रिकामीच सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने विंडिजचा पराभव केला गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली भारताने टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली