भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी मंगळवारी (23 मे) कँडल मार्च काढला.

जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला.

या मोर्चात खापचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचले.

कँडल मार्चमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत हेही उपस्थित होते.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला संताप व्यक्त केला.

त्याने म्हटले की, आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आहे.

जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.

या चळवळीला बदनाम करण्याचे काम अनेक लोक करत असल्याचेही बजरंग पुनियाने सांगितले.

गेल्या रविवारी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हरियाणातील रोहतक येथे खाप महापंचायतही झाली.