कोणत्या देशात सर्वात मोठं महिला लष्कर आहे

Published by: महेश गलांडे
Image Source: freepik

सैन्य दल हे कोणत्याही देशाचे सर्वात मोठे बल असते

Image Source: freepik

काही देशांत पूर्वी फक्त पुरुषांचीच भरती सैन्यात होत असे, पण आता सैन्यात महिला देखील वाढत आहेत

Image Source: freepik

चला तर मग तुम्हाला सांगतो की, कोणत्या देशाकडे सर्वात मोठं महिला लष्कर आहे.

Image Source: freepik

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्वात जास्त महिला सैनिक उत्तर कोरियाच्या आर्मीमध्ये आहेत

Image Source: freepik

२४७ वॉलस्टच्या एका अहवालानुसार, उत्तर कोरियामध्ये महिला सैनिकांचे प्रमाण ४० टक्के आहे

Image Source: freepik

दुसरे क्रमांकावर इस्रायलचे नाव येते, येथील लष्करात महिला सैनिकांचे प्रमाण ३८ टक्के आहे

Image Source: freepik

तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे नाव येते, येथे हे प्रमाण २४ टक्के आहे

Image Source: freepik

चौथ्या क्रमांकावर हंगेरीचे नाव येते, येथे महिला सैनिकांचे प्रमाण २० टक्के आहे.

Image Source: freepik

पाचव्या क्रमांकावर मोल्दोव्हाचे नाव येते येथेही आर्मीमध्ये महिला सैनिकांचे प्रमाण २० टक्के आहे.

Image Source: freepik