पाकिस्तानला जाणारा प्रत्येक कॉल कसा ट्रेस केला जातो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: abpliveai

भारतातील अनेकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलंय.

Image Source: abpliveai

त्यांच्यावर भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Image Source: abpliveai

त्याशिवाय अनेकदा तस्करही भारतात राहून पाकिस्तानातील तस्करांना फोन करतात.

Image Source: abpliveai

अशावेळी, भारतातून पाकिस्तानला केले जाणारे फोन कॉल कसे ट्रेस केले जातात?

Image Source: abpliveai

भारतातून पाकिस्तानात केले जाणारे कॉल ट्रेस करण्यासाठी एजन्सी कायदेशीररित्या टेलिफोन इंटरसेप्शनचा वापर करतात.

Image Source: abpliveai

यामुळे त्यांना पाकिस्तानला जाणारा प्रत्येक फोन कॉल ट्रेस करणं आणि देखरेख करणं सोपं होतं.

Image Source: abpliveai

त्याशिवाय टेलिफोन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापरही कॉल ट्रेस करण्यासाठी केला जातो.

Image Source: abpliveai

हा कॉल कुठून आणि कुठे केला गेला? हे सहज समजतं.

Image Source: abpliveai

त्याशिवाय पोलीस आयएमईआय नंबरच्या माध्यमातूनही फोन कॉल ट्रेस केला जातो.

Image Source: abpliveai