चीन आणि जपानमध्ये शत्रुत्व का आहे?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

चीन आणि जपान यांच्यातील शत्रुत्वाचा इतिहास खूप जुना आहे

Image Source: pexels

या दोन देशांमधील शत्रुत्वाची सर्वात मोठं कारण 1937 मध्ये झालेला नानजिंग हत्याकांड आहे

Image Source: pexels

यामध्ये जपानी सैनिकांनी लाखो चिनी नागरिकांची हत्या केली आणि स्त्रियांसोबत गैरवर्तन केले होते.

Image Source: pexels

चीनच्या म्हणण्यानुसार, या घटनेत अंदाजे अडीच ते तीन लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

Image Source: pexels

1931 मध्ये जपानने चीनच्या मंचुरिया प्रांतावर हल्ला करून कब्जा केला.

Image Source: pexels

त्यानंतर 1937 मध्ये चीन आणि जपानमध्ये पूर्ण युद्ध सुरू झाले, जे 1945 पर्यंत चालले.

Image Source: pexels

चीन आपल्या जनतेला हा इतिहास नेहमीच आठवण करून देतो, तर जपान त्यापासून दूर राहू इच्छितो.

Image Source: pexels

आजही दोन्ही देशांमध्ये ईस्ट चायना समुद्र आणि साउथ चायना समुद्रावरून वाद आहेत

Image Source: pexels

जपान भारत, तैवान आणि मलेशियासोबत मिळून चीनचा विरोध करतो.

Image Source: pexels