कोपेनहेगनमध्ये चांगले शिक्षण, आरोग्य आणि चांगला वर्क-लाइफ बॅलन्स असल्यामुळे ते सर्वात आनंदी शहर आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

अलीकडेच, हॅपी सिटी इंडेक्स 2025 ने आपली नवीन यादी जाहीर केली आहे.

Image Source: Pexels

यामध्ये जगातील सर्वात आनंदी शहरांची यादी दिली आहे.

तुम्हाला माहीत आहे का की या यादीनुसार जगातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे? ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

हॅप्पी सिटी इंडेक्सनुसार, कोपनहेगन पहिल्या स्थानावर आहे, जी डेन्मार्कची राजधानी आहे.

Image Source: Pexels

कोपनहेगनमध्ये उत्तम शिक्षण, आरोग्य आणि चांगला वर्क-लाईफ बॅलन्स असल्यामुळे तेथील लोक सर्वात आनंदी आहेत.

Image Source: Pexels

येथील रहिवाशांना सर्व प्रकारच्या सेवा आणि आरोग्य सुविधांचा उत्तम लाभ मिळतो.

Image Source: Pexels

कोपेनहेगन इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर समतोल साधतो

Image Source: Pexels

या शहराची स्वच्छ हवा, पर्यावरणपूरक वाहतूक हे देखील एक कारण आहे.

Image Source: Pexels

यादीत दुसऱ्या क्रमांकावर झ्युरिक आहे, जे स्वित्झर्लंडची राजधानी आहे.

Image Source: Pexels

तिसऱ्या स्थानावर सिंगापूर आहे.

Image Source: Pexels