अमेरिकेत मुस्लिम लोकसंख्या किती आहे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

जगातील सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात.

Image Source: pexels

पण असे अनेक देश आहेत, जे धर्माच्या नावावरच बनले आहेत.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, अमेरिकेत किती मुस्लिम लोकसंख्या आहे? सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

वस्तुतः अमेरिकेत 70 टक्के ख्रिश्चन लोक राहतात. हा तिथला सर्वात मोठा धर्म आहे.

Image Source: pexels

पण अलीकडेच या देशात एक नवा रिसर्च समोर आला आहे, ज्याची माहिती रिलीजियस लँडस्केप स्टडीनं दिली आहे.

Image Source: pexels

वस्तुतः अमेरिकेतील 1 टक्के लोकसंख्या प्रौढ मुस्लिम आहे.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, गेल्या काही वर्षात इथली मुस्लिम लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे.

Image Source: pexels

एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत जवळपास 35 लाख मुस्लिम राहतात.

Image Source: pexels

यापैकी 20% लोक मिडवेस्टमध्ये, 29% नॉर्थ ईस्टमध्ये, 33% साउथमध्ये आणि 18% वेस्टमध्ये राहतात.

Image Source: pexels