भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्या देशाची अधिकृत भाषा हिंदी आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

मराठी भारताची अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते.

Image Source: pexels

असं पाहिलं तर तुम्हाला माहीत आहे का? भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाची अधिकृत भाषा हिंदी आहे.

Image Source: pexels

दक्षिण पॅसिफिकमधील फिजी या आयलंड कंट्रीमध्ये हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून वापर केला जातो.

वर्ष 1997 च्या फिजीच्या संविधानानं हिंदीला तिथली अधिकृत भाषा बनवलं.

Image Source: pexels

खरं तर, ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीय येथे कामासाठी, मजुरीसाठी गेले होते.

Image Source: pexels

त्यानंतरच इथं हिंदी बोलणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे.

Image Source: pexels

फिजी हिंदी, देवनागरी लिपी कायम ठेवत, प्रामुख्यानं अवधी, भोजपुरी आणि मैथिली यासारख्या भाषांचं मिश्रण आहे.

Image Source: pexels

फिजी व्यतिरिक्त, नेपाळ, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातमध्येही हिंदी अधिकृत भाषा आहे.