पृथ्वी 24 तासातून एकदा आपल्या अक्षावर फिरते, या परिभ्रमनामुळे दिवस आणि रात्र होते, ( Image Credit- Unsplash )



अशात 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते, ( Image Credit- Unsplash )



बॅबिलॉन संस्कृतीत 60 मिनीटांचा एक तास आणि 24 तासांचा दिवस असे, ( Image Credit- Unsplash )



रोमन साम्राज्याने 60 सेकंदाचा एक मिनीट आणि 60 मिनीटांचा एक तास मान्य केला, ( Image Credit- Unsplash )



अशात 24 तासांचा वेळ सूर्योदय, सुर्यास्त, चांदण्यांच्या वेगावर आधारित असतो, ( Image Credit- Unsplash )



24 तासांचा वेळ दिवसाला आणि रात्रीला समान रितीने विभागतो, ( Image Credit- Unsplash )



24 ही संख्या संख्यात्मकरित्या सोयीची आहे जिला 2,3,4,6,8 आणि 12 ने भाग जातो, ( Image Credit- Unsplash )



तसं पाहिलं तर 24 तासांचा वेळ जगभरात मानला जातो, ज्यामुळे वेळेचे मोजमाप सोपे होते, ( Image Credit- Unsplash )



काही देशांत आज देखील 12 तासांच्या वेळेची प्रणाली वापरतात. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

largest desert : सहारा नव्हे... 'हे' आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट.

View next story