झाडं- वनस्पतींना पृथ्वीचं फुफ्फुस म्हटलं जातं, ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीवर वनस्पतीं शिवाय जीवन शक्य नाही, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्ही अशा देशाबद्दल जाणता का जिथे एकही झाड नाही ? ( Image Credit- Unsplash )



चला तो देश कोणता आहे हे जाणून घेऊ,( Image Credit- Unsplash )



या देशाचं नाव आहे ग्रीनलँड, ( Image Credit- Unsplash )



याठिकाणी हजारो मैलांपर्यंतच्या भू-भागावर एकही वनस्पती आढळत नाही, ( Image Credit- Unsplash )



हा देश पूर्णत: बर्फाने झाकलेला आहे, ( Image Credit- Unsplash )



इथे तुम्हाला फक्त बर्फाची सफेद चादर पसरलेली दिसेल, ( Image Credit- Unsplash )



एकही झाड नसलेल्या देशांत कतार देखील आहे, ( Image Credit- Unsplash )



इथे देखील दूर पर्यंत एकही झाड दिसतं नाही. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Working Days : 'या' देशात आठवड्यातील 4 दिवस जातात फक्त कामाला.

View next story