वाळवंटात चारही दिशांना वाळू आणि काटेरी वनस्पती असतात. ( Image Credit- Unsplash )



तिथे खूप जास्त उष्णता असते. ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ? ( Image Credit- Unsplash )



सहारा असं उत्तर तुम्ही द्याल. ( Image Credit- Unsplash )



पण सहारा पृथ्वीवरचं सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. ( Image Credit- Unsplash )



पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पृथ्वीवरील सर्वात मोठे थंड वाळवंट कोणते ? ( Image Credit- Unsplash )



सर्वात मोठे थंड वाळवंट अंटार्क्टिका आहे. ( Image Credit- Unsplash )



या ठिकाणी वर्षभरात 9.8 इंच पाऊस पडतो. ( Image Credit- Unsplash )



अंटार्क्टिकाच्या काही भागात 1.40 करोड वर्षांपासून पावसाचा एक थेंब देखील पडला नाही. ( Image Credit- Unsplash )



अंटार्क्टिका वाळवंट अतिशय थंड प्रदेश आहे. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

educated people : कोणत्या देशात सर्वाधीक शिक्षित लोकं आहेत ?

View next story