अलीकडे जर्मनीत 4 दिवस काम करण्याची कार्यसंस्कृती चालू झाली आहे, ( Image Credit- Unsplash )



पण काही देशांत हे खूप आधीपासून चालत आले आहे, ( Image Credit- Unsplash )



बेल्जिअम मध्ये 2022 पासून चार दिवस काम करण्याची सुरुवात झाली, ( Image Credit- Unsplash )



नेदरलँडमध्ये कामाचे दिवस खूप कमी आहेत, ( Image Credit- Unsplash )



डेन्मार्कमध्ये प्रत्येक आठवड्यात 33 तास काम केलं जातं, ( Image Credit- Unsplash )



ऑस्ट्रेलिया प्रति आठवडा 38 तास काम केलं जातं, ( Image Credit- Unsplash )



जपानमध्ये 2021 पासून चार दिवसाची कार्यपद्धती आहे, ( Image Credit- Unsplash )



स्पॅनिश सरकार देखील अशी योजना बनवण्याच्या मार्गावर आहे, ( Image Credit- Unsplash )



ब्रिटनमध्ये ही पद्धत 2022 पासून सुरु आहे, ( Image Credit- Unsplash )



पोर्तुगालमध्ये या पद्धतीने लोकांना दिलासा मिळाला आहे. ( Image Credit- Unsplash )