जगातील 5 सर्वात लहान देश कोणते?

Image Source: pexels

जगात सुमारे 196 लहान-मोठे देश आहेत.

Image Source: pexels

काही देश इतके लहान आहेत की, तुम्ही त्यांना काही दिवसांत पूर्ण फिरू शकता.

Image Source: pexels

सविस्तर जाणून घेऊयात, जगातील सर्वात लहान देश कोणते?

Image Source: pexels

सर्वात लहान देशांच्या यादीत पहिलं नाव येतं, व्हॅटिकन सिटीचं.

Image Source: pexels

व्हॅटिकन सिटी केवळ 440 मीटर लांब आहे आणि इथली लोकसंख्या फक्त 764 आहे.

Image Source: pexels

दुसऱ्या क्रमांकावर मोनॅको हा जगातील सर्वात लहान देश आहे, जो फक्त 1.9 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे.

Image Source: pexels

21 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला नौरू देश जगातील तिसरा सर्वात लहान देश आहे

Image Source: pexels

26 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले तुवालु हे जगातील सर्वात लहान आणि दूरस्थ देशांपैकी एक आहे.

Image Source: pexels

इटलीच्या उत्तरेकडील भागात 61 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले सॅन मारिनो हे जगातील पाचवे सर्वात लहान राष्ट्र आहे

Image Source: pexels