भारतात किती चिनी लोक राहतात?

Published by: युवराज जाधव
Image Source: pexels

भारत आणि चीनचे संबंध पुन्हा एकदा सुधारत आहेत

Image Source: pti

दोन्ही देशांचे संबंध 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर बिघडले होते

Image Source: pti

भारतानं 24 जुलै पासून चिनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे पुन्हा सुरू केलं आहे.

Image Source: pti

याची माहिती चीनमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर दिली आहे.

Image Source: pexels

भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की चीनचे किती लोक भारतात राहतात?

Image Source: pexels

काही रिपोर्टनुसार, भारतात चिनी लोकसंख्येत मोठी घट झाली आहे.

Image Source: pexels

अहवालानुसार, भारतात अंदाजे 2000 चिनी वंशाचे लोक राहतात.

Image Source: pexels

भारतात चिनी वंशाची लोकसंख्या सर्वाधिक कोलकाता येथील तिरेट्टा बाजार क्षेत्र आणि चायना टाउन परिसरात आहे

Image Source: pexels