जपानमधील मुली कोणत्या वयात आई बनतात?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

स्वच्छ त्वचा, सुंदर मेकअप आणि स्टायलिश फॅशन जपानी महिलांची ओळख मानली जाते.

Image Source: pexels

यावेळी जपानमध्ये प्रजनन दरात मोठी घट झाली आहे.

Image Source: pexels

गेल्या काही वर्षात इथे फार कमी बाळं जन्माला येत आहेत.

Image Source: pexels

जपानमधील मुली कोणत्या वयात आई बनतात?, जाणून घ्या...

Image Source: pexels

जपानमध्ये आता मुली उशिरा वयात लग्न करतात.

Image Source: pexels

ज्याच्यामुळे जपानमध्ये मुली तीस ते चाळीस वर्षांच्या वयात पहिल्यांदा आई बनतात.

Image Source: pexels

१९८० पर्यंत जपानमध्ये पहिल्या मुलाला जन्म देण्याचे सरासरी वय २६.४ वर्षांच्या आसपास होते.

Image Source: pexels

आणि 2023 मध्ये जपानमध्ये प्रजनन दर 1.20 असा आहे.

Image Source: pexels