हे जगातील सर्वात शानदार हॉटेल आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

जगभरत अनेक मोठी आणि शानदार हॉटेल्स आहेत

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की जगातलं सर्वात आलिशान हॉटेल कोणतं आहे

Image Source: pexels

सर्वात आलिशान हॉटेल अटलांटिस द रॉयल आहे

Image Source: pexels

अटलांटिस द रॉयल हॉटेल दुबई येथे आहे आणि ते जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे.

Image Source: pexels

अटलांटिस द रॉयल मधील एका रात्रीचे भाडे 100000 अमेरिकन डॉलर म्हणजे अंदाजे 83 लाख रुपये आहे

Image Source: pexels

अटलांटिस द रॉयल एका रात्रीचे भाडे जास्त असण्याचे कारण म्हणजे तेथील विलासिता.

Image Source: pexels

वस्तुतः हे आलिशान सुट दोन मजल्यांवर पसरलेले आहे, ज्यात चार बेडरूम, एक लिव्हिंग एरिया, जेवणाचेa खोली, स्वयंपाकघर, बार, गेम एरिया आणि एक ऑफिस आहे.

Image Source: pexels

अटलांटिस द रॉयल क सुइटची खासियत 5,124 चौरस फुटाचे टेरेस आहे

Image Source: pexels

ज्यात अरबी समुद्र आणि पाम आयलंडचे दृश्य असलेला एक इन्फिनिटी पूल आहे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels