पाकिस्तानात अनेक दहशदवादी संघटना आहेत त्यांचे काम फक्त दुसऱ्या देशातील शांतता भंग करायचं.

चला तर जाणून घेऊ कोणत्या संघटना आहेत

लष्कर-ए-तैयबा (LeT)

जैश-ए-मोहम्मद (JeM)

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)

सिपाह-ए-सहाबा पाकिस्तान (SSP)

लष्कर-ए-झांगवी (LeJ)

हरकत-उल-मुजाहिदीन (HuM)

हिज्ब-उल-मुजाहिदीन (HM)

या पाकिस्तानातील दहशदवादी संघटना आहेत या संघटनाना आतरराष्ट्रीय स्तरावर दहशदवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

या संघटनावर अनेक कायदे आणि निर्बंध लावले गेले आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)