अमेरिकेने या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
इस्रायलने नेहमीच भारताला दहशतवादाच्या विरोधात पाठिंबा दिला आहे.
फ्रान्सने या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि भारताला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले आणि भारतासोबत आपली सहानुभूती दर्शवली.
जर्मनीनेही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.