नासा कार्यालयात इंटरनेटचा वेग किती आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

आज इंटरनेट दररोजच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे

Image Source: Pexels

आजकाल इंटरनेटशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे.

Image Source: Pexels

जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थेबद्दल बोलायचं झाल्यास, नासाच्या ऑफिसमधील इंटरनेटचा वेग खूप जास्त आहे.

Image Source: Pexels

नासा अमेरिकेची अवकाश संस्था आहे, जिने अनेक ऐतिहासिक मोहिम फत्ते केल्या आहेत.

Image Source: Pexels

नासा मानवी आणि रोबोटिक मोहिमांद्वारे सौर मंडळ आणि त्यापलीकडील विश्वाची शोध घेते

Image Source: Pexels

या कामासाठी जलद इंटरनेट स्पीडची आवश्यकता आहे

Image Source: Pexels

चला तर मग जाणून घेऊया नासाच्या ऑफिसची इंटरनेट स्पीड किती आहे

Image Source: Pexels

नासाची इंटरनेट स्पीड 91 गिगाबिट प्रति सेकंद आहे जी खूप जलद आहे

Image Source: Pexels

ही गती सामान्य घरगुती इंटरनेटपेक्षा सुमारे 13000 पट जास्त आहे

Image Source: Pexels

ती गती वैज्ञानि प्रयोगंशी संबंधित मोठ्या डेटा फाइल्स लवकर शेअर करायला मदत करते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels