पुस्तकांचं जग अनोखे आहे, ( Image Credit- Unsplash )



पुस्तकांचे आपल्या जीवनात एक वेगळे महत्त्व आहे, ( Image Credit- Unsplash )



काही पुस्तकप्रेमी पुस्तक प्रकाशित होण्याआधीच खरेदी करण्यासाठी बुकिंग करतात, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला या पुस्तकांच्या जगातील सर्वात महाग पुस्तक कोणतं आहे ? ( Image Credit- Unsplash )



चला जाणून घेऊयात ते पुस्तक कोणतं आणि त्याची किंमत नेमकी किती, ( Image Credit- Unsplash )



द कोडेक्स लिसेस्टर - या पुस्तकाचे लेखक लियोनार्डो द व्हिन्सी आहेत, ( Image Credit- Unsplash )



या पुस्तकात त्यांनी प्रत्येक गोष्टीवर त्यांचे विचार मांडले आहेत, ( Image Credit- Unsplash )



या पुस्तकाला 72 पानं आहेत आणि लियोनार्डो द व्हिन्सी हस्तलिखित पांडुलिपी आहे, ( Image Credit- Unsplash )



याची किंमत जाणून घ्याल तर थक्क व्हाल, ( Image Credit- Unsplash )



याची किंमत आहे तब्बल 200 करोडपेक्षा अधीक आहे आणि बिल गेट्स यांनी ते खरेदी केले होते, ( Image Credit- Unsplash )