नेपाळमध्ये कोणत्या जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

Image Source: pixabay

सोशल मीडिया बंदीनंतर नेपाळ चर्चेत आलं आहे.

Image Source: pixabay

विद्यार्थ्यांच्या तीव्र निदर्शनानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.

Image Source: pixabay

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे, लोक या देशाबद्दल अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च करू लागले आहेत.

Image Source: pixabay

पण, तुम्हाला माहितीय का? नेपाळमध्ये कोणत्या जातीच्या लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

Image Source: pixabay

क्षेत्री नेपालमधील सर्वात मोठी जात मानली जाते.

Image Source: pixabay

2011 च्या जनगणनेनुसार, नेपाळमध्ये क्षेत्री लोकांची संख्या 16.6 टक्के आहे.

Image Source: pixabay

नेपाळमध्ये क्षेत्री जात क्षत्रिय वर्णाचा भाग आहे, जे नेपाळी भाषा बोलतात.

Image Source: pixabay

नेपाळमध्ये बहुतेक लोक हिंदू धर्माचे अनुयायी आहेत.

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त, नेपाळमध्ये बाहुन, मगर आणि थारू जातीचे लोकही राहतात.

Image Source: pixabay